Sunday, October 16, 2022

सिंदखेड राजा...

Oct.14, 2022 सिंदखेड राजा...
स्वराज्यप्रेरीका माँसाहेब जिजाऊंची प्रेरक भूमी, मातृतीर्थ. येथे आल्यावर क्षणभर का होईना चांदणी तलावाच्या काठावर रेंगाळल्याशिवाय मन भरत नाही. #kiranAgrawal

No comments:

Post a Comment