Monday, October 24, 2016

Lokmat Saraunsh published on 23 Oct, 2016


2 comments:

  1. आदरणीय किरण जी ,
    सस्नेह नमस्ते!
    दै. लोकमत मधील '' सारांश '' मार्फत उत्कृष्ट असे प्रबोधन आपण करीत आला आहात. नाश्ता करताना गोड शिऱ्याबरोबर मिरची युक्त कांदेपोहे यांचा आस्वाद घेताना गोड तिखट चवीची जशी मजा येते तीच मजा सारांश वाचताना येते. पुन्हापुन्हा वाचून चिंतन करण्यास प्रवृत्त करणारे प्रबोधन सारांश मधून होते. विषयाची सखोल जाण ,विषय मांडणी ,लेखन कौशल्य व सादरीकर णाची प्रभावी हातोटी याबाबतीत आपले मनापासून कौतुक व अभिनंदन.
    ... विजय बापू देशपांडे

    ReplyDelete