Tuesday, August 29, 2023

आनंद देऊन जाणारे क्षण...

Aug. 19, 2023 आनंद देऊन जाणारे क्षण...
पत्रकार म्हणून विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होत असताना आमची भरपूर छायाचित्रे काढली जातात, पण ही छायाचित्रे टिपणाऱ्या विनय टोले व प्रवीण ठाकरे या छायाचित्रकारांचाच फोटो आपण काढावा असे मनात आले आणि तसे करताना तो क्षण आमच्या तिघांखेरीज चौथ्याने कुणी त्याच्या मोबाईलमध्ये कैद केला. लोकमत वर्धापन दिनप्रसंगीची एक आठवण, आजच्या जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त... #WorldPhotographyDay खालील फोटो हा छायाचित्रकार शिवम पाथरकर याचा गेल्या स्वातंत्र्य दिनी फोटो काढतांनाचा...

No comments:

Post a Comment