Wednesday, August 16, 2023

स्वातंत्र्य दिन चिरायू होवो...

स्वातंत्र्य दिन चिरायू होवो...
अकोला औद्योगिक वसाहतीमधील लोकमत भवनच्या प्रांगणात बुलढाणा कार्यालयातील ब्रांच हेड प्रताप शिरसाठ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. लोकमतचे संस्थापक संपादक, स्वतंत्रता संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा तथा श्रद्धेय बाबूजी यांना वंदनप्रसंगी युनिट हेड आलोक कुमारजी शर्मा, समाचारचे प्रभारी अरुण कुमारजी सिन्हा, जाहिरात विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक राजेश पांडेय, प्रशासन विभाग प्रमुख राहुल धांदे, इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख शैलेश येंडे, लेखा विभाग प्रमुख विनायक जोशी, इव्हेंट विभाग प्रमुख आदिती कुलकर्णी, ऍड ऑपरेशनचे संजय पिल्लेवार, हॅलो हेड राजरत्न शिरसाठ, संतोष येलकर, जाहिरात व्यवस्थापक संदीप दिवेकर आदी सहकारींसमवेत ... #KiranAgrawal
#LokmatAkola #स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव #MeriMaatiMeraDesh #IndependenceDay #IndependenceDay2023

No comments:

Post a Comment