Tuesday, August 29, 2023

खेळ मांडीयेला... आठवणींचा!

August 29, 2023 खेळ मांडीयेला... आठवणींचा!
खेळण्याचे वय सरले, पण काही कार्यक्रमांच्या निमित्ताने जेव्हा कसली संधी मिळते तेव्हा खेळायचा मोह काही टाळता येत नाही. नाशकात असताना 'लोकमत'च्याच वतीने शासनाच्या क्रीडा विभागाच्या सहकार्याने विविध खेळाडूंच्या खेळांचे प्रात्यक्षिक करीत 2019 मध्ये एक स्पोर्ट रॅली काढण्यात आली होती. त्यावेळी अशीच संधी लाभली होती. आज #राष्ट्रीय_क्रीडा_दिन निमित्ताने त्याची आठवण झाली. #KiranAgrawal

No comments:

Post a Comment