Sunday, May 28, 2023

श्री राज राजेश्वराचरणी लाडू अर्पण

May 27, 2023 श्री राज राजेश्वराचरणी लाडू अर्पण
लोकमतच्या अकोला आवृत्तीचा रौप्य महोत्सव वर्षपूर्ती सोहळा आज काही अपरिहार्य कारणामुळे स्थगित करावा लागला. नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. तथापि पूर्व नियोजनानुसार रौप्यपूर्तीच्या निमित्ताने लोकमत मधील सर्व सहकारींसमवेत 25 किलोचा लाडू अकोल्याचे ग्रामदैवत भगवान श्री राज राजेश्वराचरणी अर्पण केला. यासोबतच पश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील वितरक, वार्ताहर बंधू आणि हितचिंतकानाही लाडूचे वाटप करण्यात येत आहे.
#LokmatAkola #LokmatAkolaSilverJubilee2023 #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment