Tuesday, June 20, 2023

आनंद, अभिमान व भाग्याचा क्षण...

आनंद, अभिमान व भाग्याचा क्षण...
लोकमत अकोला आवृत्तीचा रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती सोहळा मा. राज्यपाल श्री. रमेश बैस जी, राज्याचे कृषी मंत्री श्री. अब्दुल सत्तार जी, लोकमत चेअरमन श्री. विजयबाबूजी दर्डा व एडिटर इन चीफ श्री. राजेंद्रबाबूजी दर्डा, संचालक श्री अशोकबाबू जैन, समूह संपादक श्री विजय बाविस्कर जी आदींच्या उपस्थितीत पार पडला. संस्मरणीय असा हा सोहळा झाला. अकोला आवृत्तीचा कार्यकारी संपादक म्हणून अशा या दिमाखदार व गौरवशाली सोहळ्याच्या आयोजन, नियोजनात सहभागी व्हायला मिळाले ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची, भाग्याची व अभिमानाची बाब आहे. हे क्षण आयुष्यभर स्मरणात राहतील.
#LokmatAkola #LokmatAkolaSilverJubilee2023 #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment