Tuesday, June 20, 2023

रौप्य वर्षपूर्तीच्या आनंद सोहळ्यातील वारकरी...

रौप्य वर्षपूर्तीच्या आनंद सोहळ्यातील वारकरी...
लोकमत अकोला आवृत्तीच्या रौप्य महोत्सव वर्षपूर्तीचा भव्य दिव्य सोहळा साजरा करताना या आनंदाच्या वारीत आमचे सर्वच सहकारी सहभागी झालेत. त्यांच्या बळावरच असा गौरवशाली कार्यक्रम यशस्वी होऊ शकला. कार्यालयीन सहकारी तसेच अकोला, बुलढाणा व वाशिम या तीनही जिल्ह्यातील वार्ताहर, वितरक अशा सर्वांच्याच परिश्रमातून लोकमतची वाटचाल वर्धिष्णू झाली आहे. सोहळ्या दरम्यान मा. राज्यपाल श्री रमेश बैस जी, कृषिमंत्री श्री अब्दुल सत्तार जी, लोकमतचे चेअरमन डॉ. विजयबाबूजी दर्डा, एडिटर इन चीफ श्री राजेंद्रबाबूजी दर्डा, संचालक (परिचालन) श्री अशोकबाबूजी जैन, समूह संपादक श्री विजय बाविस्कर सर आदि मान्यवर व या सहकारीं समवेतची ही काही आनंद चित्रे...
#LokmatAkola #LokmatAkolaSilverJubilee2023 #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment