Tuesday, September 12, 2023

लोकमत सखी मंचचा श्रावण सोहळा...

Sept. 02, 2023 लोकमत सखी मंचचा श्रावण सोहळा...
लोकमत सखी मंच म्हणजे महिला भगिनींचे माहेरच जणू, आणि या माहेरातील आनंद सोहळा म्हणजे श्रावण सोहळा. अकोला येथील श्रावण सोहळ्यात छान हिरव्या साड्या नेसून, केसात गजरा माळून व नाकात नथ लेवून भगिनींनी मोठ्या संख्येत हजेरी लावली आणि विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आनंद लुटला. झी टीव्हीवरील 'सारं काही तिच्यासाठी' या मराठी मालिकेतील कलाकार (उमा) खुशबू तावडे व (रघुनाथ) अशोक शिंदे यांच्या विशेष उपस्थितीने यात रंग भरला.
याप्रसंगी कलावंत व एवरेस्ट मसाला, अदानी फॉर्च्यून, मलाबार गोल्ड अँड डायमंडचे स्थानिक अधिकारी तसेच लोकमतचे युनिट हेड आलोक कुमारजी शर्मा यांच्यासमवेत... #KiranAgrawal #LokmatSakhiManch #LokmatAkola #ShrawanSohla

No comments:

Post a Comment