Tuesday, September 26, 2023

दिवाळी तयारीचा बिगुल वाजला...

Sept 14, 2023 दिवाळी तयारीचा बिगुल वाजला...
दिवाळी अंकांच्या परंपरेत लोकमतच्या 'दीपोत्सव'ने दर्जा व विक्री या दोन्ही बाबतीत विक्रम स्थापित केले आहेत. याचसोबत स्थानिक आवृत्ती पातळीवरही लोकमतचे दिवाळी अंक प्रकाशित होत असतात. अकोला आवृत्तीच्या यंदाच्या दिवाळी अंकाच्या तयारीलाही प्रारंभ होऊन गेला आहे. यासाठी अकोला, बुलढाणा, खामगाव व वाशिम येथे सहकारी वार्ताहर मित्रांच्या बैठका नुकत्याच पार पडल्या. यात गतवर्षीच्या दिवाळी अंकात अभिनंदनीय कार्य करणाऱ्या सहकाऱ्यांना बक्षिस वाटप व वर्षभरातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना कार्यगौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ही टीम हीच आमची शक्ती...
#LokmatAkola

No comments:

Post a Comment