At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Monday, July 15, 2024
Saraunsh published in Akola Lokmat on July 14, 2024
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20240714_2_3&fbclid=IwZXh0bgNhZW0CMTAAAR25UMiq8P2NdamfyP0V1rfpAZSPDzj6VgVnq996kK39Uk7iKhVN8gWNknA_aem_wDfarUApM3VzH36q2CT0XA
https://www.lokmat.com/editorial/candidates-ready-pay-attention-to-the-allocation-of-seats-for-the-parties-a-a520-c310/?fbclid=IwZXh0bgNhZW0CMTAAAR2lg9oIrfE0YtB_GP3HWzDlpxJ2eQ_IJJ_bfSPW1utLWrFjH0dbUCQ_GnI_aem_Nt2GXPP7hTiBYb9j_m_wlQ
Saraunsh published in Akola Lokmat on July 07, 2024
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20240707_2_3&fbclid=IwZXh0bgNhZW0CMTAAAR1HcylGfPfQTCSogRcLheMxUHne2SLH0qdgjtTWq-Y-dwzj5dhzJMGHQW4_aem_vzXFuEkrtFIwPqyk0iX2Gg
https://www.lokmat.com/editorial/let-maya-stay-with-us-a-a520-c310/?fbclid=IwZXh0bgNhZW0CMTAAAR25rWGUsQYkO3tvoKR39twbS2j51BHHIp6JXtDUyB0GrRdJVT-SaVwYSFA_aem_lNslVSRoJJPZBxMefhsobA
स्मरण तयांचे स्फुरणदायी ...
July 02, 2024
स्मरण तयांचे स्फुरणदायी ...
लोकमत परिवाराचे आधारवड व कर्तृत्वसंपन्न जीवनसाधनेचे जिवनतत्व असलेले थोर स्वातंत्र्य सेनानी स्व. श्री. जवाहरलाल दर्डा तथा श्रद्धेय बाबूजी यांची आज 101वी जयंती. त्यानिमित्त वंदन व रक्तदान शिबिराप्रसंगी बाबूजींचे सहकारी राहिलेले माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, नॅबचे पदाधिकारी प्रदीप खाडे आदींसमवेत...
#LokmatAkola #Babuji #JawaharlalDarda #KiranAgrawalLokmat
Saraunsh Published in Akola Lokmat on June 30, 2024
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20240630_4_1&fbclid=IwZXh0bgNhZW0CMTAAAR3G6OJthdqO5JSttBb0tGdHYL-HYJ-XoD-aaOgtca6lVAEFp-tKRNWTANA_aem_8qI0q6VaiIR8R7U1pLePhw
https://www.lokmat.com/editorial/ok-with-announcements-but-what-about-the-actual-implementation-a-a520-c310/?fbclid=IwZXh0bgNhZW0CMTAAAR3-Rj_m0bsIy5rea5XShGhZgHdtwDaaJ460V8XWX5YdvvmYZ64R5zve5tM_aem_MsJPOWg8t1LH9FlztL7lmw
लोकमत लोकनेता अवॉर्डसचे थाटात वितरण ...
June 21, 2024
लोकमत लोकनेता अवॉर्डसचे थाटात वितरण ...
अकोला, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यात आपल्या कार्यकर्तृत्वाने समाज मनात स्थान मिळवणाऱ्या नेत्या कार्यकर्त्यांचा लोकमत लोकनेता अवॉर्ड्स 2024 देऊन सन्मान करण्यात आला.
खासदार अनुप धोत्रे, आमदार अमोल मिटकरी, आमदार अमित झनक, अभिनेत्री दिपाली सय्यद, जिल्हाधिकारी अजित कुंभार, कार्यक्रमाचे प्रायोजक शिवाय सीने इंटरटेनमेंटचे शुभम वानखडे, व्यंकटेश्वरा अग्रो एजन्सीचे सचिन कासलीवाल, तुळजाई ग्रुपचे डॉ. केशव अवचार, लोकमतचे युनिट हेड अलोककुमार शर्मा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या अवार्ड्सचे वितरण उत्साहात पार पडले.
याप्रसंगीची ही आनंद चित्रे...
#LokmatLoknetaAwards #LokmatAkola #KiranAgrawalLokmat #LoknetaAwardsAkola
https://epaper.lokmat.com/articlepage.php...
Saraunsh published in Akola Lokmat on June 23, 2024
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20240623_2_2&fbclid=IwZXh0bgNhZW0CMTAAAR0XXb6EqOdlTpXBcgHKKTcpaFmC-Oq5Fqpg_5eK5s07zdDf6ad3b_7SBG4_aem_k5aJ5pRzT38ewHZF6-p_pg
https://www.lokmat.com/editorial/assembly-elections-have-started-ringing-a-a520-c310/?fbclid=IwZXh0bgNhZW0CMTAAAR0iLamhleMuqjjVe5O4bS4LM8rOsFcrt7yEw_dze0Q8Rkck17QThlLpYBA_aem_tjCPbMIQTgVi9dNCU4RvEw
जागतिक योग दिन 2024
June 22, 2024
जागतिक योग दिन 2024
जागतिक योग दिनानिमित्त लोकमततर्फे शिवतेज प्रतिष्ठानच्या सहकार्याने नेहरु पार्क येथे घेण्यात आलेल्या योग शिबिरा प्रसंगी योगगुरु मनोहरराव इंगळे, अनुराधाताई इंगळे, नेहरू पार्कच्या संचालिका सौ देशमुख, फिटनेस ट्रेनर डॉ. विनिता माहेश्वरी, समाजसेवी डॉ. एन. के. माहेश्वरी, युनिट हेड अलोक कुमार शर्मा, समाचारचे प्रभारी अरुण कुमार सिन्हा आदींसमवेत.. #KiranAgrawalLokmat #LokmatAkola #InternationalYogaDay2024
निसर्गाच्या सानिध्यातील योगा...
June 21, 2024
निसर्गाच्या सानिध्यातील योगा...
सतत कामाच्या व्यापात किंवा विचाराच्या तंद्रीत राहणाऱ्यांना जेव्हा निसर्गाचे सानिध्य व निवांतता लाभते तेव्हा स्वतःला हरवून बसावे असेच वाटते.
जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या काठावर असलेल्या विश्रामगृहात एकदा मुक्काम करावा लागला. त्यावेळी पहाटेचा वारा अंगावर घेत पशुपक्षांच्या किलबिलाटात असाच अनुभव घेता आला.
वाऱ्याचाही एक नाद असतो व त्यात पशुपक्षी आणि वृक्षांच्या पानांचाही, म्हणजे थोडक्यात निसर्गाचा मंजुळ स्वर जेव्हा मिसळतो तेव्हा जी अलौकिक अनुभूती लाभते ती शब्दातीतच असते.
यावेळी सरोवराच्या काठावर निळ्या आकाशाखाली छान योगासनेही केली होती. माझ्या नकळत त्या मुद्रा आमचे वार्ताहर श्री रहेमान नवरंगाबादी यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये टिपुन मला नंतर पाठविल्या होत्या.
आज #जागतिकयोगदिन निमित्ताने त्या क्षणांची आठवण जागी झाली...
#InternationalYogaDay #KiranAgrawal
Subscribe to:
Posts (Atom)