Monday, July 15, 2024

जागतिक योग दिन 2024

June 22, 2024 जागतिक योग दिन 2024
जागतिक योग दिनानिमित्त लोकमततर्फे शिवतेज प्रतिष्ठानच्या सहकार्याने नेहरु पार्क येथे घेण्यात आलेल्या योग शिबिरा प्रसंगी योगगुरु मनोहरराव इंगळे, अनुराधाताई इंगळे, नेहरू पार्कच्या संचालिका सौ देशमुख, फिटनेस ट्रेनर डॉ. विनिता माहेश्वरी, समाजसेवी डॉ. एन. के. माहेश्वरी, युनिट हेड अलोक कुमार शर्मा, समाचारचे प्रभारी अरुण कुमार सिन्हा आदींसमवेत.. #KiranAgrawalLokmat #LokmatAkola #InternationalYogaDay2024

No comments:

Post a Comment