Monday, July 15, 2024

स्मरण तयांचे स्फुरणदायी ...

July 02, 2024 स्मरण तयांचे स्फुरणदायी ...
लोकमत परिवाराचे आधारवड व कर्तृत्वसंपन्न जीवनसाधनेचे जिवनतत्व असलेले थोर स्वातंत्र्य सेनानी स्व. श्री. जवाहरलाल दर्डा तथा श्रद्धेय बाबूजी यांची आज 101वी जयंती. त्यानिमित्त वंदन व रक्तदान शिबिराप्रसंगी बाबूजींचे सहकारी राहिलेले माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, नॅबचे पदाधिकारी प्रदीप खाडे आदींसमवेत...
#LokmatAkola #Babuji #JawaharlalDarda #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment