Monday, July 15, 2024

लोकमत लोकनेता अवॉर्डसचे थाटात वितरण ...

June 21, 2024 लोकमत लोकनेता अवॉर्डसचे थाटात वितरण ...
अकोला, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यात आपल्या कार्यकर्तृत्वाने समाज मनात स्थान मिळवणाऱ्या नेत्या कार्यकर्त्यांचा लोकमत लोकनेता अवॉर्ड्स 2024 देऊन सन्मान करण्यात आला. खासदार अनुप धोत्रे, आमदार अमोल मिटकरी, आमदार अमित झनक, अभिनेत्री दिपाली सय्यद, जिल्हाधिकारी अजित कुंभार, कार्यक्रमाचे प्रायोजक शिवाय सीने इंटरटेनमेंटचे शुभम वानखडे, व्यंकटेश्वरा अग्रो एजन्सीचे सचिन कासलीवाल, तुळजाई ग्रुपचे डॉ. केशव अवचार, लोकमतचे युनिट हेड अलोककुमार शर्मा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या अवार्ड्सचे वितरण उत्साहात पार पडले. याप्रसंगीची ही आनंद चित्रे...
#LokmatLoknetaAwards #LokmatAkola #KiranAgrawalLokmat #LoknetaAwardsAkola https://epaper.lokmat.com/articlepage.php...

No comments:

Post a Comment