Thursday, February 25, 2021

कोरोना वाढतोय, मास्क वापरा रे बाबांनो ..

21 फेब्रुवारी 2021 कोरोना वाढतोय, मास्क वापरा रे बाबांनो ... #MajheArogyaMajhiJababdari
गेला गेला म्हणता, कोरोना फिरून येऊ पाहतोय. आपल्याकडेही रुग्णसंख्या वाढताना दिसते आहे. त्यामुळे काळजी घ्यायला हवी. आपली सुरक्षितता आपल्याच हाती आहे. त्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन करूया. मास्कचा वापर अनिवार्यपणे करतानाच सार्वजनिक ठिकाणी फिजिकल डिस्टन्स ठेवून वावरूया ...
लोकमतचे संपादकीय संचालक श्री करण बाबूजी दर्डा यांनी पारिवारिक काळजीतून आम्हा सर्व सहकाऱ्यांना मास्कचा वापर बंधनकारकच केला आहे. तेव्हा सर्वांसाठीच अत्यावश्यक ठरलेल्या मास्क वापराची मोहीम गतीमान करण्याकरीता आपण मास्क परिधान केलेली छायाचित्रे येथे पोस्ट करून इतरांनाही मास्क वापरण्यासाठी प्रेरित करूया... #माझे_आरोग्य_माझी_जबाबदारी ... #MaskMust #Lokmat_Initiative

No comments:

Post a Comment