At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Sunday, September 25, 2022
अखिल भारतीय संगठन मे महाराष्ट्र का प्रतिनिधित्व..
Sept 03, 2022
अखिल भारतीय संगठन मे महाराष्ट्र का प्रतिनिधित्व..
अखिल भारतीय अग्रवाल संगठन के सुरत मे आयोजित राष्ट्रीय कार्यसमिती बैठक मे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यसभा सांसद डॉ श्री सुशील जी गुप्ता के साथ महाराष्ट्र के गोपाल बाबू अग्रवाल, शितल कुमारजी अग्रवाल (मुंबई), किरण भाई अग्रवाल (नाशिक), दुर्गाप्रसादजी अग्रवाल (नागपूर), मीनादेवी अग्रवाल (धुलिया), कामलेशजी अग्रवाल आदि.
अग्र एग्जोटिका, एअरपोर्ट के सामने, सुरत (गुजरात)
शनिवार, दि. 03 सितम्बर 2022
#ABAS #AgrawalSangathan #MPSushilGupta #kiranAgrawalNashik
रजत जयंती ‘अग्र महाकुंभ’ धुलिया 2022
रजत जयंती ‘अग्र महाकुंभ’ धुलिया 2022
महाराष्ट्र अग्रवाल सम्मेलन का 25वा रजत जयंती ‘अग्र महाकुंभ’ धुलिया में 4/5 जून 2022 को बडे शानदार तरीके से संपन्न हुआ ।
प्रख्यात राष्ट्रसंत भाईश्री रमेशजी ओझा, वात्सल्यमूर्ती साध्वी ऋतुम्भराजी, भागवत भास्कर परम गोभक्त संजीवकृष्णजी ठाकुर, आचार्य इन्द्रेशजी उपाध्याय, परम गोभक्त साध्वी चित्रलेखा देवीजी, मुम्बई की रेकी विशेषग्य राजेश्वरी मोदी (राजदीदी) जी का इस अवसरपर आशीर्वचन प्राप्त हुवा। मुंबई के श्री शीतलकुमार अग्रवाल, श्री डालचंद गुप्ता मुख्य अतिथी तथा संमेलन के अध्यक्ष श्री विजयकुमार जी चौधरी समारोह के अध्यक्ष थे। युवा सत्र मे मोटिवेशनल स्पीकर नागपुर के श्री दयाशंकर जी त्रिपाठी एवम पुना के श्री मनीष जी गुप्ता ने मार्गदर्शन कीया। वरिष्ठ पत्रकार एवम अग्र सेवादल के प्रदेश अध्यक्ष श्री किरण भाई अग्रवाल ने सत्र का संयोजन किया।
अधिवेशन की सफलता हेतू आयोजन समिती के अध्यक्ष धुलियाके श्री विनोद प्रभूदयाल जी अग्रवाल, कार्याध्यक्ष श्री संजय काशिनाथ जी अग्रवाल, महामंत्री श्री अजय अग्रवाल, कोषाध्यक्ष सुनील सिंघानिया, अग्रवाल युथ क्लब के अध्यक्ष अभिषेक अग्रवाल, नवयुवक मंडल के अध्यक्ष महेश अग्रवाल एवम समस्त धुलिया समाज ने परिश्रम लिये। सफलता के नये आयाम स्थापित करनेवाला यह अधिवेशन रहा।
#MRAS #AgraMahakumbhaDhule #KiranAgrawal #अग्रमहाकुंभ_धुलिया
आदिशक्तीच्या जागरासाठी सज्जता...
Sept 24, 2022
आदिशक्तीच्या जागरासाठी सज्जता...
उद्यापासून नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. विविध सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळांनी मोठा खर्च करून आदिशक्तीच्या जागराची तयारी चालवली आहे.
दिवसभरातील नोकरी, कामधंदा आटोपून रात्री उशिरा भाविक दर्शनासाठी बाहेर पडतात, त्यांना पुरेसा वेळ मिळावा म्हणून देखावे आदि कार्यक्रमांसाठी रात्री वेळ वाढवून मिळावा अशी अपेक्षा या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
लोकमत अकोला आवृत्तीच्या रौप्य महोत्सवी वाटचालीनिमित्तच्या संवाद सत्रात शहरातील विविध नवदुर्गा मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या असता सदर मुद्दा पुढे आला.
या संवाद सत्रात याेगायाेग नवदुर्गा महाेत्सव नाना उजवने परिवाराचे दादा उजवने, आई भवानी नवदुर्गा उत्सव मंडळ काैलखेडचे पदाधिकारी पंकज गावंडे, तुकाराम महाराज नवदुर्गा मंडळाचे अध्यक्ष शिवा माेहाेड, उपाध्यक्ष गणेश घाेगरे, माॅ काली नवदुर्गा मंडळाचे अध्यक्ष शरद ढगे, प्रा़ विजय बाेरकर, प्रा़ मनीष फाेकमारे, जवाहर नगर परिसरातील नवदुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष रुपम घाटाेळ, कमलकीशाेर राठी, मा शक्ती गृपचे अध्यक्ष गाैरव शर्मा, सचिव आशीष राेहडा, न्यु मीलन नवदुर्गा मंडळाचे राहुल पांडे, अभीनंदन ठाकूर, आदर्श नवदुर्गा मंडळाचे अध्यक्ष संदिप पवार, गणेश गांडाळ सहभागी झाले हाेते़
#LokmatAkola #LokmatSamvadAkola #AkolaNavratroutsav #KiranAgrawalLokmat
Saraunsh published in Akola Lokmat on Sept 25, 2022
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20220925_4_2&fbclid=IwAR0mG1dQZ0tPdbowdYd8r_t-o74gZN5n8xIDo2jAPza_JYzuK0x03i5_UVU
https://www.lokmat.com/editorial/what-about-public-questions-dont-say-that-bro-a520-c310/?fbclid=IwAR2ge4JNl0eBNg99GKwfunQSoecd33ZZRNM294Oj8CHKbnJY3gmoqWFtPpo
Tuesday, September 20, 2022
Saraunsh published in Akola Lokmat on Sept 18, 2022
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20220918_2_2&fbclid=IwAR2D0M7yol9z4pHNHorDIqsmncgYhKZRzNp_hfUDb3VGbHnESkY0pTdZDdU
https://www.lokmat.com/editorial/lumpy-exposes-veterinary-problems-a520-c310/?fbclid=IwAR3ucfkUhCZvDTmIa5s7sdcF46pnnO37r4eOIaobVb3mWUjelLrzpKkY8Co
Wednesday, September 14, 2022
Saraunsh published in Akola Lokmat on Sept 11, 2022
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20220911_2_2&fbclid=IwAR2AOQhgnN1kuNauSy4A_T-KHX_Up8Z5kLTaAxLfg-HIx7SxoVVMnMjHRV0
https://www.lokmat.com/editorial/children-exams-are-not-as-important-as-giving-life-a520-c310/?fbclid=IwAR1X6sBUltEOJEUaFfRJW3w9pLCMxoLS9BnRhqk6cLH6KZaj6bIR1yb96FI
Ganesh Visarjan 2022...
Sept 09, 2022
Ganesh Visarjan 2022...
निरोप देतो बाप्पा आता... आज्ञा असावी!
गजानना गणरायाला गोदातटी निरोप देतांना...
#GaneshVisarjan2022 #KiranAgrawalNashik
डोळ्याने पाहीन रूप तुझे...
sept, 06, 2022
डोळ्याने पाहीन रूप तुझे...
अकोल्यातील प्रख्यात अकोल्याचा राजा, श्री मारवाडी प्रेस गणेशोत्सव मंडळ, श्री अर्जुन समाज मंडळ, कल्याण सार्वजनिक गणेश मंडळ आदी मंडळांचे श्री गणेश दर्शन...
#AkolaGaneshDarshan2022 #KiranAgrawal
लोकमतची टीम नंबर One...
लोकमतची टीम नंबर One...
कुटुंब असो, की कोणती संस्था; एकटा माणूस काही करू शकत नाही. यशाचे तोरण बांधायचे तर टीमवर्कच कामी येते.
लोकमतचे संस्थापक, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलाल जी दर्डा तथा श्रद्धेय बाबूजी यांनी दिलेल्या मंत्रानुसार 'पत्रकारिता परमो धर्मा'स जागून व समूहाचे चेअरमन, राज्यसभेतील माजी खासदार श्री विजय बाबूजी दर्डा तसेच एडिटर इन चीफ श्री राजेंद्र बाबूजी दर्डा व संपूर्ण व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनात अकोला लोकमत वाचकप्रियतेचे जे टप्पे गाठत आहे त्यामागेही सर्व सहकारींचे परिश्रम आहेत.
म्हणूनच मला अभिमान आहे माझ्या सर्व सहकारींचा.
लवकरच दिवाळी येऊ घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वार्ताहर बंधूंच्या एका बैठकीनिमित्त कार्यालयातील संपादकीय सहकारीं समवेत एक फोटो सेशन झाले...
यातील माझा प्रत्येक सहकारी असा आहे, की ज्याने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
अकोला लोकमतच्या रौप्य महोत्सवी वाटचालीत या सहकारींचे लाभणारे पाठबळ महत्वाचे आहे. सर्व वार्ताहर, वितरक बांधवांच्या मेहनतीच्या बळावर ही वाटचाल अविरतपणे सुरू आहे.
नंबर One टीम आहे आमची...
#LokmatAkola #LokmatEditorialAkola
Monday, September 5, 2022
Saraunsh published in Akola Lokmat on Sept. 04, 2022
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20220904_4_2&fbclid=IwAR0An7uP5DIpz1V_jgD6i_ohMk2jVFNyjiJZ1PtwPfYwalHhXUbqMbKl0X4
https://www.lokmat.com/editorial/bappa-give-wisdom-to-those-who-are-trying-to-nail-the-relationship-a520-c310/?fbclid=IwAR0k5OVAKh2WPFTF8H1F1QiA30WqqczuzeWCJYAnCquqYp1vPzcpMRsib9o
दाढीधारींना शुभेच्छा..!
Sept 03, 2022
दाढीधारींना शुभेच्छा..!
आजकाल मदर्स डे, फादर्स डे, डॉक्टर्स डे सारखे विविध 'डेज' मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. कुठेतरी, कशात तरी आनंद शोधण्याचा तसेच संबंधितांच्या गुण गौरवाचा, त्यांच्याप्रती कृतज्ञतेचा हेतू यामागे असतो.
याच मालिकेत सप्टेंबरचा पहिला शनिवार..
संपूर्ण जगभरात दाढी दिन / World Beard Day म्हणून साजरा केला जातो.
आमच्या लहानपणी दाढीचे जाऊ द्या, साधी कटिंग जरा वाढली की आई कटिंग करायला पिटाळायची.
काय लोफरसारखा दिसतो म्हणायची...
नंतर अमिताभ बच्चनमुळे हीप्पी कट चलनात आला आणि मातांचेही मत परिवर्तन झाले.
आता दाढीची फॅशन चलनात आहे...
यापार्श्वभूमीवर आठ दिवसांपूर्वी मी केलेल्या FB पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये आपापली दाढीधारी छायाचित्रे टाकून काही मित्रांनी त्यांच्या आगळ्या रूपाचे दर्शन घडविले.
सोबतचे छायाचित्र हे त्यांच्याच संकलित रूपांचे...
यातील माझीच नाही, अनेकांची दाढी हीच त्यांची ओळख बनून गेली आहे. असो,
समस्त दाढीधारक मित्रांना आजच्या विशेष दिनी खूप खूप शुभेच्छा...
🧔🏻🧔🏻🧔🏻🧔🏻
#KiranAgrawal #माझी_दाढी_माझी_ओळख!
#WorldBeardDay
Subscribe to:
Posts (Atom)