At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Tuesday, February 27, 2024
Saraunsh published in Akola Lokmat on Feb 25, 2024
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20240225_2_3&fbclid=IwAR0N4WwSs7F0zOg_z5u0NZCobCVsNuwFUF3DQn_7GtVnN2y_qvFSnMeBTA8
https://www.lokmat.com/editorial/dont-ignore-the-water-shortage-while-waiting-for-the-elections-a-a520-c310/?fbclid=IwAR1TXg7NLZstzjgAnm2d6eWpZ2ZBl0J0FJtKkvM9Doj6xwMAjUDfJdCm68Q
संत गुरू महाराजांना विनम्र अभिवादन..
feb 24, 2024
अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देऊन सर्वधर्मसमभावाचा विचार आपल्या दोह्यांमधून मांडणारे संत गुरू रविदास महाराज यांची आज जयंती. यानिमित्त अकोला चर्मकार फोर प्लस ग्रुपचे अध्यक्ष नरेंद्र चिमणकर व हरीश उंबरकर यांनी लोकमत कार्यालयात येऊन संत गुरू रविदास महाराज यांची प्रतिमा भेट दिली. समवेत आमचे सहकारी राजू चिमणकर.
संत गुरू महाराजांना विनम्र अभिवादन..
#KiranAgrawal
अकोल्यातील साक्षीदार...
Feb 15, 2024
अकोल्यातील साक्षीदार...
महाराष्ट्रातील गुणरत्नांचा गौरव करणारा #LokmatMaharashtrianOfTheYear Awards 2024चा सोहळा नुकताच मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावर रंगला.
लोकमत अकोला आवृत्ती कार्यक्षेत्रातील नॉमिनीज पराग गवई (लोकसेवा), प्रशांत वराडे (कृषी) यांच्यासोबतच विधान परिषदेतील सदस्य आमदार वसंतबाबू खंडेलवाल, आमदार विप्लव भैय्या बाजोरिया, 'हास्य जत्रा'फेम किशोर बळी, वाशिमच्या संत रविदास गुरुपीठाचे वसंतराव धाडवे, गजानन गायकवाड आदि स्नेही या दिमाखदार सोहळ्याचे साक्षीदार बनले.
Thanks to all...
#LMOTY #KiranAgrawal
'गेटवे ऑफ इंडिया'वर लोकमत...
Feb. 15, 2024
'गेटवे ऑफ इंडिया'वर लोकमत...
महाराष्ट्रातील गुणरत्नांचा गौरव सोहळा म्हणजे लोकमतचा महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्डस.
यंदाचा #LokmatMaharashtrianOfTheYear Awards 2024चा सोहळा 15 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावर रंगला. यानिमित्ताने वाचकांच्या मनामनात पोहोचलेला व महाराष्ट्राचा मानबिंदू ठरलेला 'लोकमत' गेटवेवर धडकला.
प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी, गौतम सिंघानिया, अजय पिरॅमल यांच्यापासून ते राजकारणातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींपर्यंत आणि बॉलीवूडमधील जेष्ठ अभिनेते जितेंद्र, चॉकलेट बॉय रणबीर कपूर, महेश मांजरेकरजी पासून ते आयएएस, आयपीएस आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत यंदाचा हा संस्मरणीय सोहळा रंगला, जो 'गेटवे'च्या साक्षीमुळे ऐतिहासिकही ठरला. लोकमतची लोकप्रियता व लोकमान्यता यातून पुन्हा अधोरेखित झाली.
लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजयबाबूजी दर्डा, एडिटर इन चीफ श्री राजेंद्रबाबूजी दर्डा, कार्यकारी संचालक श्री देवेंद्रबाबूजी दर्डा व या अवॉर्ड्सचे संकल्पक, लोकमतचे सह व्यवस्थापकीय तथा संपादकीय संचालक श्री ऋषीबाबूजी दर्डा यांनी अगत्याने सर्वांचे स्वागत केले.
लोकमतचे तरुण नेतृत्व श्री. ऋषी बाबूजींच्या कल्पकतेतून विविध अवॉर्ड्सची ही शृंखला सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील गुणरत्नांचा शोध घेऊन त्यांचा गौरव करणारा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड्स हा त्यातील मुकुटमणीच!
याच सोहळ्यातील संपादक मित्रांसोबतच्या सहभागाची ही काही आठवण चित्रे..
#LMOTY #KiranAgrawalLokmat
Saraunsh published in Akola Lokmat on Feb. 18, 2024
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20240218_2_5&fbclid=IwAR1_zBOT_W2h0wVYquHDjK7Ah3C3mrkN9N1ITtV1XuowjNot1pkWrudB3TY
https://www.lokmat.com/editorial/all-parties-compete-to-get-in-front-of-voters-a-a520-c310/?fbclid=IwAR0vXhiz6tDuz72XB7YX4DVGog8-kFpv3U61Fr5BSdhEl82bBfGvcaUMRHU
संत सानिध्याचे सौभाग्य...
17 Feb, 2024
संत सानिध्याचे सौभाग्य...
श्री श्याम सेवक मंडळ ट्रस्ट नाशिक द्वारा प्रख्यात आंतरराष्ट्रीय कथावाचक श्री किरीट भाईजी यांच्या खाटू नरेश श्री शाम बाबा यांच्या जीवनावरील कथेला आज नाशकात प्रारंभ झाला.
या कथा स्थळाचे श्री गणेश पूजन व होम हवन करण्याचे भाग्य मला लाभले.
सर्वश्री नेमीचंद जी पोद्दार, आयोजक कमल टीबडेवाल, उद्योगपती ओम व सौ वीणा गर्ग, दीपक अग्रवाल आदीनी यावेळी कथा पूजन केले.
कथेत श्री गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद ... च्या रसधारेत उपस्थित न्हाऊन निघालेत
#KiranAgrawal #ASN #KiritbhaijiKatha #ABN
Saraunsh published in Akola Lokmat on Feb. 11, 2024
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20240211_2_3&fbclid=IwAR2X3D8Sz2m5mcgTuskc4VyswtA3OZsFqEnra1LqrEY4z_w30eBnbsqOG5g
https://www.lokmat.com/editorial/the-drum-of-the-lok-sabha-is-beating-but-whose-voice-is-it-a-a520-c310/?fbclid=IwAR3EbFoIjqao26nk0ThsIAPnovtGBMWkeB825f7NHN07mNMspKwr7_1eV6Y
Saraunsh published in Akola Lokmat on Feb. 04, 2024
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20240204_2_3&fbclid=IwAR3Et9rGDXetJ5NXMe-ZEwvhIQo-_HJfhu-XssjUb3WWdDXZQ4aRpdNiVGU
https://www.lokmat.com/editorial/what-is-the-future-of-those-who-study-under-the-tree-a-a520-c310/?fbclid=IwAR0wsvkaF2BmCc_4VPXUmRGn8oTK0lPJFRfoiOVVyni2nyozpTu77L1hJQo
Saraunsh published in Akola Lokmat on Jan. 28, 2024
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20240128_2_9&fbclid=IwAR2okLQ4GFSTcfJ9IhnpHS-Nkf_lSQi-DA8WBq0g4VB0g1zQ4knwdnqEMkk
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20240128_2_9&fbclid=IwAR2okLQ4GFSTcfJ9IhnpHS-Nkf_lSQi-DA8WBq0g4VB0g1zQ4knwdnqEMkk
Subscribe to:
Posts (Atom)