Tuesday, February 27, 2024

संत गुरू महाराजांना विनम्र अभिवादन..

feb 24, 2024
अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देऊन सर्वधर्मसमभावाचा विचार आपल्या दोह्यांमधून मांडणारे संत गुरू रविदास महाराज यांची आज जयंती. यानिमित्त अकोला चर्मकार फोर प्लस ग्रुपचे अध्यक्ष नरेंद्र चिमणकर व हरीश उंबरकर यांनी लोकमत कार्यालयात येऊन संत गुरू रविदास महाराज यांची प्रतिमा भेट दिली. समवेत आमचे सहकारी राजू चिमणकर. संत गुरू महाराजांना विनम्र अभिवादन.. #KiranAgrawal

No comments:

Post a Comment