Tuesday, February 27, 2024

संत सानिध्याचे सौभाग्य...

17 Feb, 2024 संत सानिध्याचे सौभाग्य...
श्री श्याम सेवक मंडळ ट्रस्ट नाशिक द्वारा प्रख्यात आंतरराष्ट्रीय कथावाचक श्री किरीट भाईजी यांच्या खाटू नरेश श्री शाम बाबा यांच्या जीवनावरील कथेला आज नाशकात प्रारंभ झाला. या कथा स्थळाचे श्री गणेश पूजन व होम हवन करण्याचे भाग्य मला लाभले. सर्वश्री नेमीचंद जी पोद्दार, आयोजक कमल टीबडेवाल, उद्योगपती ओम व सौ वीणा गर्ग, दीपक अग्रवाल आदीनी यावेळी कथा पूजन केले. कथेत श्री गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद ... च्या रसधारेत उपस्थित न्हाऊन निघालेत #KiranAgrawal #ASN #KiritbhaijiKatha #ABN

No comments:

Post a Comment