Tuesday, February 27, 2024

अकोल्यातील साक्षीदार...

Feb 15, 2024 अकोल्यातील साक्षीदार...
महाराष्ट्रातील गुणरत्नांचा गौरव करणारा #LokmatMaharashtrianOfTheYear Awards 2024चा सोहळा नुकताच मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावर रंगला. लोकमत अकोला आवृत्ती कार्यक्षेत्रातील नॉमिनीज पराग गवई (लोकसेवा), प्रशांत वराडे (कृषी) यांच्यासोबतच विधान परिषदेतील सदस्य आमदार वसंतबाबू खंडेलवाल, आमदार विप्लव भैय्या बाजोरिया, 'हास्य जत्रा'फेम किशोर बळी, वाशिमच्या संत रविदास गुरुपीठाचे वसंतराव धाडवे, गजानन गायकवाड आदि स्नेही या दिमाखदार सोहळ्याचे साक्षीदार बनले. Thanks to all... #LMOTY #KiranAgrawal

No comments:

Post a Comment