Monday, July 3, 2023

प्रेरणादायी आधारवड...

02 July 2023 प्रेरणादायी आधारवड...
ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, आमच्या लोकमत परिवाराचे आधारवड जवाहरलालजी दर्डा तथा श्रद्धेय बाबूजी यांच्या जन्मशताब्दी वर्षाची आज सांगता. अकोला औद्योगिक वसाहतीमधील लोकमत भवन व शहर कार्यालयात सर्व सहकारींसमवेत आमचे प्रेरणापुंज बाबूजींना अभिवादन केले. जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ होताना गेल्यावर्षी आजच्याच दिवशी लोकमत भवनच्या प्रांगणात आम्ही अनंताचे (Gardenia Jasminoides) रोपटे लावले होते, त्यालाही पाणी घालून देखभाल केली.
श्रद्धेय बाबूजींचे विचार व संस्कार हेच आम्हाला कायम प्रेरणा व ऊर्जा देत आहेत... शत शत नमन। #LokmatAkola #JawaharlalDardaBirthCentenary #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment