Monday, July 3, 2023

करिअरच्या वाटा अनेक...

23 June 2023 करिअरच्या वाटा अनेक...
ज्यांची मुले बारावी उत्तीर्ण झाली आहेत त्यांच्यासाठी सध्या बारावीनंतर पुढे काय, असा भला मोठा प्रश्न आहे. मेडिकल, इंजीनियरिंग, सीए याखेरीजही करिअरचे मोठे अवकाश आहे, पण ते अनेकांना माहीतच नाही. कौशल्य विकास हा आपल्याकडे कायमच दुर्लक्षित राहिलेला विषय आहे. बारावीनंतरचा करिअरचा मंत्र सांगण्यासाठीच लोकमत व पुण्यातील पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीच्या वतीने मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात डॉ. विजय नवले, प्रा. डॉ. संदीप पाटील, प्रा संजय मापारी, प्रा. गणेश तरटे, प्रा. सचिन शिंदे यांनी मार्गदर्शन केले. #lokmatAkola #KiranAgrawalLokmat #PCU #PCET

No comments:

Post a Comment