Saturday, April 11, 2020

BK Shivani didi

६ मार्च 2020 नाशिक ·








संपन्नतेत भर घालणाऱ्या भेटी ...
निरलसपणे सेवाधर्म निभावणाऱ्यांचे व समाजाला सन्मार्गावर नेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे सानिध्य नेहमी उर्जादायी तर ठरतेच, शिवाय अश्यांच्या भेटी या आपली संपन्नता वाढविणाऱ्याही ठरतात. शिवानी दीदींची भेटही त्यातलीच।
लोकमत सखी मंच व प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त प्रेरक ब्रह्माकुमारी शिवानी दीदी यांचे नाशकात व्याख्यान झाले. नाते संबंधातील माधुर्य टिकवून ठेवण्यासाठी स्वतः स्वतःचा शोध घेणे आणि संस्कारांचा आशीर्वाद असणे कसे गरजेचे आहे हे अतिशय मधुरपणे त्यांनी विशद केले. नाशिककरांचा या कार्यक्रमास उदंड प्रतिसाद लाभला.
यानिमित्त शिवानी दिदींच्या सन्मान सहवासातील ही आनंदचित्रे...
#LokmatNashik #Shivanididi #KiranAgrawal
@bkmediapr @brahmakumarisHQ

No comments:

Post a Comment