१ फेब्रुवारी · 2020
अद्भुत कलाकृती...
सूर्यकांत लोखंडे या मनस्वी शिल्पकाराने साकारलेल्या या 500 किलो पेक्षा अधिक वजनाच्या अद्भुत शिल्पाचे नागपूरच्या लोकमत भवन प्रांगणात कलाप्रेमी, लोकमत समूहाचे चेअरमन आदरणीय श्री विजय बाबूजी दर्डा, एडिटर इन चीफ आदरणीय श्री राजेंद्र बाबूजी दर्डा यांच्याहस्ते व युवा नेतृत्व श्री रिशी बाबुजी, श्री करण बाबूजी तसेच समूहातील सर्व संपादकांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले

No comments:
Post a Comment