Saturday, April 11, 2020

Lokmat Excellience Health Care Awards 2020

२३ फेब्रुवारी 2020 नाशिक ·







वैद्यकीय सेवार्थींचा गौरव ...
शैक्षणिक क्षेत्रातील लोकमत प्रेरणा अवॉर्ड पाठोपाठ राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे, आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू श्री दिलीप म्हैसेकर व विभागीय आयुक्त श्री राजाराम माने या मान्यवरांच्या उपस्थितीत लोकमत एक्सलंस इन हेल्थकेअर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले ...
डॉ अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉ राहुल कैचे, डॉ. शेखर चिरमाडे, डॉ. मनोज चोपडा, डॉ. निवेदिता पवार, डॉ. नलिनी बागुल, डॉ. शरद पाटील, डॉ. विनोद विजन, डॉ मिलिंद पिंप्रीकर, डॉ श्रीपाल शाह, डॉ सचिन देवरे, डॉ उमेश मराठे, डॉ प्रशांत बिर्ला, डॉ उमेश कुलकर्णी, डॉ शैलेश बोंदार्डे, डॉ शैलेंद्र पाटील आदी मान्यवरांसह अशोका मेडिकव्हर, सह्याद्री हॉस्पिटल, HCG मानवता कँसर हॉस्पिटल, बिर्ला आय हॉस्पिटल, केळकर हॉस्पिटल आदी संस्थांचाही यात सन्मान करण्यात आला. या प्रसंगीची ही आनंदचित्रे ...
#LokmatExcellenceInHealthCareAwards2020
#NashikLokmat

No comments:

Post a Comment