Saturday, April 11, 2020

Lokmat Health Card 2020

१९ फेब्रुवारी 2020


नाशिक लोकमत हेल्थ कार्ड पुस्तिका...
उपक्रमशीलता हा लोकमतचा स्थायीभाव राहिला आहे, त्या अंतर्गतच शहरातील विविध डॉक्टरांकडे उपलब्ध असलेल्या सोयीसुविधांची माहिती एकत्रित स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचविणाऱ्या व रुग्णांना सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या लोकमत हेल्थ कार्ड पुस्तिकेचे प्रकाशन विविध मान्यवरांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले
#NashikLokmat #LokmatHealthCard

No comments:

Post a Comment