Saturday, April 11, 2020

Lokmat Womens Day 2020

७ मार्च 2020 नाशिक ·






आमच्या भगिनी आमचा अभिमान...
'ति'च्या सक्षमतेला कुठल्याही मर्यादा राहिलेल्या नाहीत. म्हणूनच माझ्या सहकारी भगिनी माधुरी पेठकर यांना संपादक पदाच्या खुर्चीत बसवून त्यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात आम्ही आज काम करतो आहोत.
माधुरी सह प्रभा श्यामसुका, जया पटेल, मोनाली देसले, भारती आहुजा, माधुरी लोहारकर यांच्या भातृभावाला वंदन।
लोकमत मधील महिला दिन ...
#LokmatNashik #WomensDayLokmat

No comments:

Post a Comment