१८ फेब्रुवारी 2020
सखी आनंदोत्सव...
लोकमतच्या सखी मंचचा कोणताही कार्यक्रम म्हटला म्हणजे तो उत्साह व ऊर्जेचा आनंदोत्सवच असतो. कालपासून नाशकात सुरू झालेल्या सखी आनंदोत्सवातही तेच प्रकर्षाने बघावयास मिळत आहे.
नवीन विचार व नवीन काहीतरी शिकण्याच्या संधी देणारे सेमिनार्स, वर्कशॉप व चर्चासत्रांसह शॉपिंग फेस्टिवल असलेल्या या लोकमत सखी आनंदोत्सवाचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
आज व उद्या 19 फेब्रु.पर्यंत हा सखी आनंदोत्सव गंगापूर रोडवरील इंद्रप्रस्थ हॉल येथे आयोजित केलेला आहे. सर्व माता भगिनींनी आवर्जून भेट द्यावी असा हा आनंदोत्सव आहे...
#NashikLokmat #LokmantSakhiAnandotsav

No comments:
Post a Comment