Thursday, February 24, 2022

कोई केनी भजो पूजो मत...

15 fEB, 2022 कोई केनी भजो पूजो मत...
देव मंदिरात नाही, माणसात आहे असे सांगत माणुसकी धर्मासाठी आयुष्य वेचलेले, बंजारा समाजाला मूळ प्रवाहात आणून त्याच्या उत्थानासाठी झटलेले श्री संत सेवालाल महाराज यांची आज जयंती. तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज समाधीचे दर्शन घेतांना... #Pohradevi #SantSewalal #KiranAgrawal

No comments:

Post a Comment