Thursday, January 7, 2021

मराठी पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार जांभेकर यांचे चित्र भेट

06 Jan, 2021 / पत्रकार दिनाची अशीही भेट...
सिन्नरच्या एस. जी. पब्लिक स्कूलचे शिक्षक विनायक काकुळते म्हणजे अतिशय उत्साही व हरहुन्नरी व्यक्ती. थोर राष्ट्रपुरुषांच्या जयंती - पुण्यतिथी निमित्त त्यांचे चित्र व संदेशांचे फलक रेखाटन करून विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे देणे हा त्यांचा आवडीचा नित्यपाठ. आज मराठी पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे अतिशय सुरेख चित्र चितारून त्यांनी लोकमतला भेट दिले. धन्यवाद काकुळते सर.... #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment