Thursday, January 28, 2021

प्रजासत्ताक दिन ... 2021

26 Jan, 2021
विजयी विश्व तिरंगा प्यारा ... माझे ज्येष्ठ सहकारी, वरिष्ठ मुख्य उपसंपादक श्री संजय पाठक यांच्या हस्ते आज लोकमत कार्यालयात प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले. जय हिंद।।।।। #LokmatNashik #RepublicDay2021InLokmat

No comments:

Post a Comment