Saturday, January 16, 2021

लोकमत मधील पतंगोत्सव...

14 जानेवारी 2021 लोकमत मधील पतंगोत्सव...
कोरोना काळातील व्यथा वेदनांना दूर सारून आशा अपेक्षांचे पतंग उंच उडवण्याचे उत्तरायण. प्रतिवर्षाप्रमाणे लोकमतच्या हिरवळीवर मकर संक्रांतीनिमित्त सहकाऱ्यांसमवेतची आनंद चित्रे... #LokmatNashik #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment