Sunday, September 12, 2021

बाप्पा आपले स्वागत आहे...

10 Sept, 2021 बाप्पा आपले स्वागत आहे...
कोरोनाच्या धास्तीने दाटलेले निराशेचे मळभ आपल्या आगमनाने दूर होवो व चैतन्याची मंगल ऊर्जा या संकटातून तरुन जाण्याचे बळ देवो, हीच आपल्याकडे प्रार्थना. अकोला लोकमत कार्यालयात 'श्रीं'ची स्थापना.. #LokmatAkola #KiranAgrawalLokmat #Ganeshotsav2021Lokmat

No comments:

Post a Comment