Thursday, September 16, 2021

स्वामी बालकानंद गिरी जी महाराज अकोल्यात ...

15 Sept, 2021
तपोनिधी श्री पंचायत आनंद आखाड्याचे प्रमुख आनंदपीठाधीश्वर, आचार्य महामंडलेश्वर स्वामी बालकानंद गिरी जी महाराज यांचे आज अकोल्यात आगमन झाले असता श्री रामदेव बाबा व श्री श्याम बाबा मंदिर येथे श्रीराम नवमी शोभायात्रा समितीतर्फे स्वागत करण्यात आले, यानंतर सत्संगही पार पडला.
आमदार गोवर्धन जी शर्मा, महापौर अर्चना ताई मसने, उपमहापौर राजेंद्र गिरी, मंदिर ट्रस्टचे रमेश टेकडीवाल जी, कमलबाबू अग्रवाल, सालासर बालाजी मंदिर ट्रस्टचे शैलेंद्र कागलीवाल, कैलाश मामाजी अग्रवाल, निरंजन जी अग्रवाल, गिरीश जी जोशी, किशोर पाटील, रामावतार जी अग्रवाल आदी मान्यवरांची यावेळी विशेष उपस्थिती लाभली. याप्रसंगीची ही काही आठवण चित्रे...
#AacharyaBalkanandgiriji #Aanandpithadhishvar #KiranAgrawal #SwamiBalkanandgirijiAkolaVisit

No comments:

Post a Comment