Friday, September 6, 2024

लोकमत सखी श्रावण सोहळा @ अकोला 2024

लोकमत सखी श्रावण सोहळा @ अकोला
महिलांच्या मनातील श्रावणाचा आनंद लुटायला लावणारा लोकमत सखी मंचचा श्रावण सोहळा @ अकोला उदघाटनप्रसंगी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा तथा श्रद्धेय बाबूजी यांना अभिवादन करताना मान्यवर... #LokmatShrawanSohla2024 #LokmatAkola

No comments:

Post a Comment