Sunday, February 8, 2026

लोकमत कॅम्पस क्लब आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा 2026

18 Jan, 2026
लोकमत कॅम्पस क्लब आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा.. लोकमत कॅम्पस क्लबच्या वतीने आयोजित आंतरशालेय क्रिकेट स्पर्धां अनुभूती स्कूलच्या प्रशस्त मैदानावर उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. यात भुसावळ येथील ताप्ती पब्लिक स्कूलचा संघ विजेता ठरला. रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलचा संघ उपविजेता, तर किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल संघ तृतीय विजेता ठरला. या संघांना पारितोषिक वितरण प्रसंगी रविंद्र धर्माधिकारी समवेत होते.
#LokmatJalgaon #LokmatEvent #LokmatCampusClub #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment