Sunday, February 8, 2026

नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान...

नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान...
जळगाव महापालिकेत निवडून आलेल्या नगरसेवक व नगरसेविकांचा नुकताच 'लोकमत'तर्फे सन्मान करण्यात आला. निवडणुका सरल्या, आता पक्षीय मतभेद विसरून शहराच्या विकासाची ग्वाही याप्रसंगी नवनिर्वाचितांनी दिली. खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, माजी खा. डॉ. उल्हास पाटील, चिमुकले राम मंदिराचे दादा महाराज जोशी, डॉ. ए. जी. भंगाळे, जिल्हा बँकेच्या संचालिका शैलजा निकम, उप महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी, कार्यक्रमाचे सहयोगी आर. जी. गोल्डचे संचालक रामदयाल सोनी व रिगल पॅलेसचे संचालक विनोद चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला. Kiran Agrawal
#LokmatJalgaon #LokmatEvent #LokmatJalgaonEvent #KiranAgrawalLokmatJalgaon #JMC

No comments:

Post a Comment