Sunday, June 27, 2021

Hon. Rajendrababuji visit in Akola..

26 June, 2021 पुन्हा नवा जोश, नवा उत्साह...
अकोला जिल्ह्यातील लोकमत वार्ताहर व एजंट्स बांधवांची बैठक आज एडिटर इन चीफ मा. राजेंद्र बाबूजी दर्डा यांनी घेतली. कोरोनाच्या धक्क्यातून सावरत परंतु स्वतःची व कुटुंबीयांचीही काळजी घेत पुन्हा नव्या दमाने पत्रकारिता परमो धर्म निभावण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. अतिशय उत्साहात पार पडलेल्या या बैठकी प्रसंगीची आठवण चित्रे... #AkolaLokmat #RajendraDarda #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment