At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Thursday, December 21, 2023
Saraunsh published in Akola Lokmat on DEC, 17, 2023
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20231217_2_13&fbclid=IwAR3K3SW-NtnMb3v237BQXbdvi46osrx489z5TUp_JxbZBHdjAxuwkUmETkI
Vietnam Tour ...
Dec, 2023
Vietnam Tour ...
Picx @ Da Nang, Coconut vilage, Huion
Halong Bay..
Hanoi / coconut vilage
Saraunsh published in Akola Lokmat on Dec. 10, 2023
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20231210_2_4&fbclid=IwAR30SGgnbagkrFJa7kIOV34_mMiqoV_uvRWORN4dpjMwXxrS6mGc-5YAuPs
https://www.lokmat.com/editorial/the-questions-in-the-west-should-be-fixed-a-a520-c310/?fbclid=IwAR0YiE5LKz1Ujy1-MeneDuCWjuLwGBsbKwsWx4SPkfDBD98aTbXjhfU7HwM
खरेदीदारांचे भाग्यही उजळले...
07 Dec. 2023
खरेदीदारांचे भाग्यही उजळले...
दिवाळीत अकोल्यातील विविध आस्थापनांमधून खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी 'ये दिवाली इनामोवाली...' या टॅग लाईनने लोकमत फेस्टिवल बोनांझा 2023 योजना घोषित करण्यात आली होती.
विविध व्यवसायातील 23 आस्थापनांनी यात सहभाग नोंदविला होता. त्यांच्याकडून दिवाळीची खरेदी करणाऱ्या बंधूंसाठीचा लकी ड्रॉ काल जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय ठमके व महाबीजच्या मार्केटिंग विभागाचे महाव्यवस्थापक श्री प्रकाश ताटर यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल सेंटर पॉईंट येथे एका सोहळ्यात काढण्यात आला.
टीव्हीएस ज्युपिटरसह तब्बल 300पेक्षा अधिक बक्षीसांची लयलूट असलेल्या या योजनेतील भाग्यवंतांची नावे जाणून घेण्यासाठी लोकमत वाचायला हवा.
या कार्यक्रमादरम्यान अतिथी व अकोल्यातील जाहिरात एजन्सीजचे संचालक सर्वश्री श्याम सारभुकन, विजय रांदड, बबनराव ठाकरे, माई, युवराज कदम तसेच युनिट हेड आलोक कुमार शर्मा, समाचारचे प्रभारी अरुण कुमार सिन्हा व जाहिरात विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक राजेश पांडेय आदींसमवेतचे आनंद चित्र...
#LokmatAkola #KiranAgrawalLokmat
Saraunsh published in Akola Lokmat on Dec. 03, 2023
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20231203_2_3&fbclid=IwAR0e3R0mCo16Z5X5v5xKS0e3_zuc7Id_OJNm4k98sRuMHSY6u_yN8NoHpIQ
https://www.lokmat.com/editorial/the-government-announced-the-system-needs-implementation-a-a520-c310/?fbclid=IwAR0SFV9G9jyRQMTrg3nZadL50c0iRnTdy7gcjN-FPwrBgNbpDOaf8q9UFAc
Vietnam Tour Diary 2023
27 Nov. 2023
Vietnam Tour Diary...
Now enjoying in Vietnam with Unit Head Alok kumar ji Sharma n Samachar Prabhari Arun kumar Sinha ji...
Ha long Bay... अतिशय सुंदर आयर्लंड.
पाण्याने वेढलेल्या छोट्या छोट्या पर्वतांचा समूह.
या समूहात क्रूझद्वारे भटकंती म्हणजे भन्नाट, अवर्णनीय असा अनुभव.
पाण्याच्या प्रवाहामुळे आकारास आलेल्या नैसर्गिक गुंफांचा पर्यटन स्थळ म्हणून केलेला सुंदर विकास.
येथे कोलंबो श्रीलंकेतून आलेले रेव्ह. रेहाना भेटले. भारतीय श्रद्धा व आस्थेबद्दल विदेशात असलेले औत्सुक्य त्यांच्या बोलण्यातून जाणवले.
Thanks to our Young n dynamic leader, Editorial Director Hon. Karanbabuji n Lokmat management for this tour...
#KATourDiary
Saraunsh published in Akola Lokmat on Nov. 26, 2023
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20231126_2_6&fbclid=IwAR1WIh1gMV2xuDix3yJO2Yiyz0LiZa7VlICSR4qktxc9dt73alf8QiFhsLo
https://www.lokmat.com/editorial/executive-jumbo-now-the-need-to-increase-party-work-a-a520-c310/?fbclid=IwAR1CRz-89jsIfxSTN5rNI5hz9_m_7MsqlRcxFnNmaisFlGAnvCfBssLS1I0
श्रद्धेय श्री जवाहरलालजी दर्डा यांचे 26वे पुण्यस्मरण.
25 Nov. 2023
श्रद्धेय श्री जवाहरलालजी दर्डा यांचे 26वे पुण्यस्मरण.
लोकमतचे आधारवड, आमचे बाबूजी स्वातंत्र्य सेनानी श्रद्धेय श्री जवाहरलालजी दर्डा यांचे आज 26वे पुण्यस्मरण.
दिनदलित, उपेक्षित, वंचित घटकांचा आवाज बनण्याची प्रेरणा देणाऱ्या आणि सोबतच काळानुरूप नवनवीन बदल अंगीकारून सर्वोत्तम ते देण्याची शिकवण देणाऱ्या बाबूजींच्या स्मृतीचा सुगंध आमच्यासाठी प्रेरणा व स्फूर्तीदायी आहे. त्यांची शिकवण हीच आमची शिदोरी.
शत शत नमन...
#Lokmat #LokmatAkola #KiranAgrawal
Saraunsh published in Akola Lokmat on Nov. 19, 2023
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20231119_2_3&fbclid=IwAR0e3R0mCo16Z5X5v5xKS0e3_zuc7Id_OJNm4k98sRuMHSY6u_yN8NoHpIQ
https://www.lokmat.com/editorial/fireworks-are-needed-for-wildlife-conservation-a-a520-c310/?fbclid=IwAR3J70D1ruH3dW7kM8cB7bb5cP28XeEb1ih1dGwZmVE0bssh91H8L3urJbU
Diwali Article in Akola Lokmat on Nov. 12, 2023
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_HAKL_20231112_5_2&fbclid=IwAR0_cFN2dWdmWI3k4AxwpYHZ39cxaRO-EeGp_4OiKnQCjkEFgBSi8MYKFfU
Saraunsh published in Akola Lokmat on Nov. 12, 2023
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20231112_5_1&fbclid=IwAR1zpcxz9GErgLPOCD_7nPCPOoyj5jx0M7BLUWxiGFjWcBS4Ss4CZaIL8Zg
मातीचा गंध अन शौर्याची गाथा...
11 Nov. 2023
मातीचा गंध अन शौर्याची गाथा...
दिवाळीच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही लोकमत कॅम्पस क्लब व समर्थ एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने लहान मुलांसाठी किल्ले बनवा स्पर्धा घेण्यात आली. विविध शाळकरी मुलांनी यात 75 किल्ले साकारले.
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची, शौर्याची गाथा यानिमित्ताने मुलांनी गायीली. गौरवशाली गड किल्ल्यांचा अभ्यास केला. यातूनच तर होणार शिवप्रभूंच्या जाज्वल्य इतिहासाची व आपल्या कणखर, अभिमानी व स्वाभिमानी मराठी बाण्याची जपणूक.
हल्लीची मुले मोबाईलच्या आहारी गेली म्हणून पालक वर्ग चिंतित असतो, शिवाय शहरी मुलांच्या अंगाला माती लागतेच कुठे?, पण किल्ले साकारताना बच्चे कंपनी संपूर्ण दिवस मोबाईलपासून दूर राहिली व छान मातीत खेळली. त्यांचे अवघे अंग मातीच्या गंधाने माखले. दिवाळीच्या सुट्टीचा त्यांचा पहिला दिवस असा मातीच्या संस्काराने समृद्ध झाला.
जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. परीक्षक शरद कोकाटे, स्कुल कमिटीचे किशोर वाकुडकर, राजेश बाठे, लोकमतचे युनिट हेड आलोककुमार शर्मा आदी व्यासपीठावर समवेत होते. शक्तीच्या या उत्सवाशी भक्तीची नाळ जोडून 'रामायणा'तील प्रसंगही मुलांनी साकारून वातावरण भारून टाकले.
समर्थ एज्युकेशन संस्थेचे प्रमुख प्रा. नितीन बाठे व त्यांच्या सर्व स्टाफने ऐन वसुबारसेच्या दिवशी परिश्रम घेऊन मुलांच्या कलागुणाला विकसित होण्याची संधी दिली.
Thanks to Bathe Sir..
#LokmatAkola #KiranAgrawal #LokmatCampusClubAkola
एक पणती अशीही...
एक पणती अशीही...
विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन समर्पित भावाने काम करणारे तरुण जेव्हा भेटतात, तेव्हा सारेच काही अंधारलेले नाही याची जाणीव होऊन आशावाद जागून जातो.
प्रा राजेश पाटील ताले हा असाच एक युवक, अकोला जिल्ह्यातील माझोड गावचा. स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन या स्वयंसेवी संस्थेची स्थापना करून या तरुणाची युवा सक्षमीकरण व साक्षरतेसाठीची धडपड सुरू आहे.
अकोला व वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत 75 वाचनालये त्यांनी सुरू केली आहेत. आजवर एक लाखावर पुस्तके जमा करून ती गरजूंपर्यंत पोहोचविली आहेत. भिलार प्रमाणे महाराष्ट्रातील दुसरे पुस्तकांचे गाव म्हणून माझोडला विकसित करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच आपल्याकडील पुस्तके हवीत म्हणून राजेशचा एके दिवशी फोन आला व तो राहुल ताले सोबत भेटायला कार्यालयात आला. त्याच्याशी चर्चा करताना त्याची धडपड जाणून खूप आनंद झाला. युवाशक्तीचा वापर विधायक कामांसाठी करण्याचे त्यांचे प्रयत्न कौतुकास्पदच आहेत. ही अशी तरुण मुलच उद्याची नव्हे, तर आजची आशा आहे.
लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ विजय बाबूजी दर्डा यांनी लिहिलेल्या अतिशय अभ्यासपूर्ण लेखांचे 'कुछ जख्म कुछ आवाज' व एडिटर इन चीफ श्री राजेंद्र बाबूजी दर्डा यांच्यावरील 'आमचं विद्यापीठ' ही पुस्तके देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
दिवाळीतील एक पणती साक्षरतेसाठी म्हणून अश्या प्रयत्नांना समाजाचे पाठबळ लाभयला हवे ...
#LokmatAkola #KiranAgrawal
Saraunsh published in Akola Lokmat on Nov. 05, 2023
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20231105_2_3&fbclid=IwAR1zpcxz9GErgLPOCD_7nPCPOoyj5jx0M7BLUWxiGFjWcBS4Ss4CZaIL8Zg
https://www.lokmat.com/editorial/dont-give-up-on-the-hope-of-the-rabbi-sir-a-a520-c310/?fbclid=IwAR3WlG16FGhdacHnscsHtyh-RZsc7U5nfHIfAp6FoUHllhjwszGYM9sxqI4
Monday, October 30, 2023
Saraunsh published in Akola Lokmat on Oct, 29, 2023
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20231029_2_1&fbclid=IwAR0ia1G2HEbF_PiDE-m8vhFLynTEgL3P4Mb_0lbdgMfi62GeWejz9YkTZKA
https://www.lokmat.com/editorial/on-the-eve-of-the-festival-farmers-is-in-trouble-a-a520-c310/?fbclid=IwAR3bmut8e83-VqYFSd37sXT_w4DV9Zrd3hHK4qIsIp7IvSNUvsdOk_M8wRk
एकदा हरवून तर बघा या किलबिलाटात...
Oct. 24, 2023
एकदा हरवून तर बघा या किलबिलाटात...
'त्या' तशा रोजच येतात, खूप मस्ती करतात.
त्यांचा धांगडधिंगा न्याहाळत बसणं हेच आमच्यासाठी आनंददायी असतं.
बरे, त्यांना जरासा आवाज चालत नाही, दाराच्या पडद्याआड जरा सावली दिसली की त्या भुर्र उडून जातात, मग आमची घरात भांडणं होतात; की तुमच्यामुळे 'त्या' पळाल्या म्हणून..
आजही तेच झाले. मी सहज त्यांचा फोटो काढायला गेलो म्हणून त्या गेल्या उडून.
सौ. आणि आमच्या धाकटीने लगेच मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.
म्हणाले, त्यांनाही काही प्रायव्हसी हवी की नाही?, तुम्हाला भलतीच हौस त्यांचे फोटो काढायची..
May be, त्या सर्व मैत्रिणी असतील. कधी कधी त्यांच्यासोबत 'ते' ही असतात.
येतात दोन घटका, पाणी पितात अन छान पाण्यात चिंब भिजतातही, नंतर एकमेकांवर पाणी उडवतात... धमाल करतात. तुम्ही दिला त्यांचा मूड घालवून!
मी म्हटले, असा किंवा इतका विचार तर मी केलाच नाही. चुकलेच माझे.
खरंच काही गोष्टी फक्त अनुभवायच्या असतात. त्याचा आनंद मनात साठवून ठेवायचा असतो. पत्रकारिता स्वस्थ बसू देत नाही म्हणून उगाच प्रत्येक बाबीची फोटोग्राफी करण्याची गरज नसते... हे शिकायला मिळाले यातून.
****
आमच्या एका खिडकीत असेच एक कबूतर व कबुतरीची जोडी मागे येऊन बसे. कोरोना काळात मी क्वारंटाईन असताना माझ्या नजरेने त्यांना टिपले होते. त्यांची गुटूर्र गु कळत नसे, पण वर्तनावरून अंदाज बांधता येई! त्यांची आठवण झाली यानिमित्ताने.
आता ती जोडी दिसत नाही. कुठे गेले असतील, कसे असतील ते, त्यांच्या खासगी आयुष्यात आपल्या डोकावण्यातून ते नाराज होऊन परत आले नसतील का?... या विचाराने मन व्याकुळ झाले. चित्त लागेना.
... या चिमण पाखरांचेही तसे होऊ नये म्हणून मी दाराचा पडदा ओढून घेतला.
काही वेळाने त्या पडद्याआड पुन्हा गलका झाला, चिवचिवाट ऐकू आला... तुम्हाला सांगतो, त्यासारखा आनंद नाही!
मित्रांनो, तुम्हीही जमेल तेव्हा असा आनंद नक्की शोधा!
निसर्ग जपा, पशु पक्षांच्या किलबिलाटात हरवून बसा स्वतःला..
बघा किती मजा येते व समाधान मिळते ते...
#SwamiKirnanand
Saraunsh published in Akola Lokmat on 22 Oct, 2023
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20231022_6_2&fbclid=IwAR3G__R1WyxhVtt2xlS74zMjVHKnb2ZbEVeX2BpOPNW7A70H_tlMUhsO-BE
आकाशातील लालीही पाण्यात उतरते...
22 Oct, 2023
आकाशातील लालीही पाण्यात उतरते...
नवरात्रीचा रंगोत्सव एकीकडे साजरा होत असताना जेव्हा आकाशातील लालीही पाण्यात उतरते तेव्हा भवतालचा कॅनव्हास मनमोहक झाल्याखेरीज राहात नाही. अंतरी मलकापूर येथील श्री राधाकुंज नेचरकेअर ऍग्रो टुरिझम सेंटर व स्वयंभू महादेव मंदिर परिसरात असेच चित्र अनुभवयास मिळते.
फर्टीलायझर इंजिनीयर राहिलेल्या अरविंद देठे पाटील या सद्गृहस्थाने आपल्या अफाट कल्पनाशक्तीतून अध्यात्म व निसर्ग याची अप्रतिम सांगड घालून हे कृषी पर्यटन केंद्र उभारले आहे. पाण्याने वेढलेले महादेवाचे मंदिर, तळ्याकाठी वसलेले पर्यटन केंद्र व त्यात पदोपदी प्रदर्शित राधा कृष्णाचा नामोल्लेख... अबाल वृद्धांचा थकवा घालविणारेच ठरले आहे.
या परिसरातून जाताना दर्शनाच्या ओढीने मंदिरात गेलो व देठे पाटील यांची भेट झाल्यावर त्यांनी अगत्याने स्वागत करून या केंद्राच्या विकासाचा जो पट उलगडला तो थक्क करणारा ठरला.
Great development by Mr. Arvindrao ...
#KiranAgrawal
Saraunsh published in Akola Lokmat on 15 Oct, 2023
https://www.lokmat.com/editorial/not-only-in-navratri-there-should-always-be-the-rise-of-she-a-a520-c310/?fbclid=IwAR1gZRqEUM2jBgcfu8OZQz3fCTzxsYrCGDCoGfqxjU-a2wTA3YZGTQngHkU
Sunday, October 8, 2023
Saraunsh published in Akola Lokmat on Oct. 08, 2023
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20231008_7_1&fbclid=IwAR2fBnJyuAkSGNbC3I0fTZMFuoUkK4IhEx03dyDdnZEpZDi3OvATHKzZHPo
https://www.lokmat.com/editorial/the-tour-is-good-but-the-internal-displeasure-is-exposed-a-a520-c310/?fbclid=IwAR12r9zl4wiizzdxUGyMOU79WqYFVwlV_NHvht9_8qFH4vkViUKHfS1z5e0
Saraunsh published in Akola Lokmat on Oct. 01, 2023
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20231001_4_2&fbclid=IwAR0uug8CNZmrcqaaCkho_rcfbocxhaU8au0j4gqurl2aNXJlWsAwp5PiXZ8
https://www.lokmat.com/editorial/gadkaris-work-speaks-volumes-what-about-others-a-a520-c310/?fbclid=IwAR3d6M9Oul3aeLbOmDNBM6zsn_t5Jv135-90rFPoyinv7aiAtF2-Ao_8_7c
पुढच्या वर्षी लवकर या!
Sept. 28, 2023
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!
बाप्पांचे गोदा तटी विसर्जन ... #KiranAgrawal
निर्माल्य संकलनासाठी अभिनव कलश रथ...
Sept, 27, 2023
निर्माल्य संकलनासाठी अभिनव कलश रथ...
बाप्पा श्री गणरायाला उद्या निरोप दिला जाणार आहे. बाप्पांचे विसर्जन करताना सोबतचे निर्माल्यही नदीत टाकून दिले जाते, ज्यामुळे जल प्रदूषण होते. बरेच जण रस्त्यातही निर्माल्य टाकून देतात, जे पायदळी येऊन अनावधानाने अनादर घडून येतो.
हे टाळण्यासाठीच ऍड. धनश्री देव स्मृती सेवा प्रतिष्ठान व लायन्स क्लब ऑफ मिडटाऊन गोल्ड तर्फे अकोल्यात आजपासून निर्माल्य कलश रथ गल्लोगल्ली पोहोचून निर्माल्य संकलन करणार आहे. या निर्माल्यातुन खत निर्मिती करून नंतर ते घरगुती कुंडी धारकांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.
प्रतिष्ठानचे प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांच्या संकल्पनेतून ही अभिनव व काळाची गरज बनलेली मोहीम साकारली. या कलश रथाला झेंडी दाखवून रवाना करण्याची संधी मला लाभली, याचा मनस्वी आनंद आहे. सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे महासचिव श्री सिद्धार्थ जी शर्मा, एकपात्रीकार दिलीप देशपांडे, जयंतराव सरदेशपांडे, डॉ. राजकुमार हेडा, अनिता उपाध्याय, अंशु जैन आदी. यावेळी उपस्थित होते.
#KiranAgrawal
अनुभव संपन्नता वाढविणारे पर्यटन ...
Sept. 27, 2023
अनुभव संपन्नता वाढविणारे पर्यटन ...
चालणे हे आरोग्यासाठी लाभदायक, तसे फिरणे म्हणजे पर्यटन हे शिकण्यासाठी उपयोगाचे.
फिरत रहा. आपला परिसर व जग पालथे घाला म्हणजे आपण नेमके कुठे आहोत याची जाणीव होते.
आपण इतर परिसर बघतो, अन्य माणसांमध्ये वावरतो; त्यांचे राहणे- वागणे बघतो, त्यांची संस्कृती संस्कार बघतो, तेव्हा त्यातून खूप शिकायला मिळते. आपण घडण्याची प्रक्रिया त्यातून गतिमान होते, असा माझा तरी अनुभव आहे.
यानिमित्ताने नव्यांशी मैत्री तर होतेच, शिवाय आहे त्यांची मैत्री घट्टही होते. 'लोकमत' समूहाने आम्हाला वेळोवेळी अशी संधी उपलब्ध करून दिली हे यानिमित्ताने आवर्जून सांगावेसे वाटते.
Today is World Tourism Day...
यानिमित्त खास आजवरच्या सहकारींसमवेत पर्यटनाच्या काही मधुर आठवणी...
#KiranAgrawal
Tuesday, September 26, 2023
Saraunsh published in Akola Lokmat on Sept 24, 2023
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20230924_4_7&fbclid=IwAR1UC3bLiR7bxcNFFg9_5jg5WG7YG-QufHDlqzetE4FhMx5wPUw_fI4kcXA
https://www.lokmat.com/editorial/there-are-many-rats-in-the-distribution-system-a-a520-c310/?fbclid=IwAR2jTdnDftlkSPwIqZ6kxxUeKxdGNQfy2PubXiJLIKNGgRgu1myOwjMBgY4
'ती'चा गणपती...
Sept 19, 2023
'ती'चा गणपती...
'ती' म्हणजे भक्ती व शक्तीही. संस्कार व संस्कृतीची खरी वाहकही 'ती'च. म्हणूनच सर्वच क्षेत्रात आपल्या कार्य कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटविणाऱ्या 'ती'च्या हाती आरतीचे ताट देत यंदा लोकमत कार्यालयात 'ती'चा गणपतीची प्रतिष्ठापना केली गेली.
दहा वर्षांपूर्वी पुणे येथे या अभिनव संकल्पनेची रुजुवत केली गेली, जी आज एक चळवळ बनली आहे. सौ. ज्योत्स्नाभाभीजी दर्डा यांनी लोकमत सखी मंचची स्थापना करीत महिला भगिनींच्या स्वयं सिद्धतेला बळ देण्याचे जे प्रयत्न आरंभिले, त्याला पुढे नेण्यासाठीच लोकमत व्यवस्थापनाने 'ती'चा गणपतीच्या माध्यमातून आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.
अकोल्यात स्वराज भवन ते लोकमत कार्यालयापर्यंत वाजत गाजत बाईक रॅली काढून महिला भगिनींनी मोठ्या उत्साहात श्रींची प्रतिष्ठापना केली. प्रतिदिनी भगिनींच्याच हस्ते श्रींची पूजा आरती होणार आहे.
।। गणपती बाप्पा मोरया ।।
#LokmatAkola #TichaGanapati
Subscribe to:
Posts (Atom)