Saturday, January 8, 2022

वाशिम पत्रकार दिन 2022

Jan 08, 2022 वाशिम पत्रकार दिन
वाशिम येथे लोकमतमधील सहकाऱ्यांच्या बैठकीसाठी गेलो असता जिल्हा पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातही सहभागी व्हायची संधी मिळाली. ज्येष्ठ पत्रकार माधवराव अंभोरे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कार्यक्रमास पद्मश्री नामदेवराव कांबळे, जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, विश्वनाथ राऊत आदी मान्यवर व्यासपीठावर होते... वाशिममधील लोकमतचे ज्येष्ठ सहकारी शिखरचंदजी बागरेचा यांच्यामुळे हा योग घडून आला. धन्यवाद बागरेचाजी व हॅलो हेड नंदकिशोर नारे जी...
#washimpatrakarsangh #kiranAgrawal #Patrakarday2022

No comments:

Post a Comment