Sunday, January 2, 2022

नववर्षाचे स्वागत करताना...

Jan 01, 2022 नववर्षाचे स्वागत करताना...
नवे वर्ष नवा हर्ष, असे आपण नेहमी म्हणतो. ते खरेही असते, परंतु यंदा पुन्हा एका भीतीच्या सावटात आपण नवीन वर्षात पाऊल ठेवले आहे. अर्थात घाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही. स्वतःच स्वतःची व सारे मिळून एकमेकांची काळजी घेऊया, आरोग्यास जपत वाटचाल करूया... आव्हाने अनेक असलीत तरी त्यावर मात करीत आपण नवीन व आनंददायी काही घडवूया... श्रद्धेय बाबूजी जवाहरलाल जी दर्डा यांनी घालून दिलेल्या आदर्शानुरूप पत्रकारिता परमो धर्मास जागून कर्तव्य पूर्तीसाठी आमची टीमही आपल्या सेवेत सदैव तत्पर असेल, त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.. नववर्षाच्या आश्वासक व आरोग्यदायी शुभेच्छांसह... #LokmatAkola #KiranAgrawalLokmat #HappyNewYear2022

No comments:

Post a Comment