Friday, December 31, 2021

अलविदा 2021 ...

Dec 31, 2021 अलविदा 2021 ...
वर्ष सरतंय, अनेक कडू गोड आठवणी ठेऊन. अर्थात, कडू अधिक; कारण कोरोना गेलेला नाहीये. उलट त्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय. भीती वाटावी असे वातावरण पुन्हा होते आहे. तेव्हा पुन्हा लॉकडाऊन लागू द्यायचा नसेल तर स्वतःच स्वतःची काळजी घ्या मित्रांनो! वैद्यकीय वर्ग अगोदरच दबावात आहे, त्यांच्यावर कामाचा दबाव आणखी वाढणार नाही याची काळजी घेऊया. सरत्या वर्षातील अडचणी, वाईट अनुभव आदी सारे विसरून हिमतीने, आत्मविश्वासाने व नव्या ऊर्जेने नवीन वर्षात पाऊल ठेऊया... #अलविदा2021 #Gudbye2021 #KiranAgrawal

No comments:

Post a Comment