Tuesday, April 16, 2024

उर्जादायी सोहळा #LAA2024 ..

April 13, 2024 उर्जादायी सोहळा #LAA2024 ..
लोकमत, लोकमत समाचार, लोकमत टाइम्स, डिजिटल, चॅनेल, ऑनलाइन अशा सर्व प्लॅटफॉर्मवर उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा गौरव सोहळा म्हणजे Lokmat Achievers Awards. तरुण नेतृत्व, कार्यकारी व संपादकीय संचालक श्री करणबाबूजी दर्डा यांच्या संकल्पनेतून या सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. यंदा या अवॉर्डसच्या 12व्या आवृत्ती निमित्त ठाण्यात लोकमत परिवाराचा हा स्नेह सोहळा रंगला, ज्यासाठी देशभरातील सहकारी उपस्थित होते.
लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ विजयबाबूजी दर्डा, एडिटर इन चीफ श्री राजेंद्रबाबूजी दर्डा, आभूषणांच्या दुनियेतील 'इन्ट्रीया' या प्रख्यात ब्रॅण्डच्या संचालिका पूर्वा कोठारी-दर्डा, लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्रबाबूजी दर्डा, संयुक्त व्यवस्थापकीय व संपादकीय संचालक ऋषीबाबूजी दर्डा व करणबाबूजी यांचे यावेळी झालेले मार्गदर्शन नवी ऊर्जा देणारे तसेच प्रेरणादायी ठरले. यंदा अकोल्यातील सहकारी लेखा विभागाचे विनायक जोशी व क्लासिफाइड सेल्सचे अंकित पेटारे या दोघांना यात अवॉर्डस लाभलेत. याप्रसंगीची ही काही सहभाग चित्रे...
#LAAMumbai #LokmatAkola #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment