Wednesday, April 3, 2024

'रेड अँड व्हाईट'

दाढीतल्या 'ब्लॅक अँड व्हाईट'सोबतच आता पेहेरावात व सभोवतालात 'रेड अँड व्हाईट' ! 😃😃 होळीनिमित्त सहज.., कसे वाटले कॉम्बिनेशन? सर्वांनाच रंगोत्सवाच्या सप्तरंगी शुभेच्छा... #KiranAgrawal

No comments:

Post a Comment