Wednesday, April 3, 2024

गावाची शान, सरपंच महान.!

March 29, 2024 गावाची शान, सरपंच महान.!
अकोला येथे BKT प्रस्तुत #LokmatSarpanchAwards 2024 चा वितरण सोहळा राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज, सिने व नाट्य अभिनेत्री काजल राऊत, सरपंच डॉ. अनुप्रिया भांडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शानदारपणे पार पडला. जल व्यवस्थापन, आरोग्य सेवा, शिक्षण, पायाभूत सुविधा आदी 13 विविध संवर्गात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सरपंचांचा यात गौरव करण्यात आला. संसद सदस्यांपासून ते सरपंचांपर्यंत उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणाऱ्या 'लोकमत' समूहाच्या या प्रकल्पाबद्दल सर्वच उपस्थितांनी भरभरून गौरवोद्गार काढले.
सदर कार्यक्रम Powered by MP Birla cement 'परफेक्ट प्लस' होता, तसेच co powered म्हणून Omnigel व 'सोसायटी टी' चे सहकार्य लाभले. #LokmatAkola #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment