Wednesday, April 3, 2024

गावाचा विकास साधणाऱ्यांचा गौरव... Buldhana 2024

March 28, 2024 गावाचा विकास साधणाऱ्यांचा गौरव...
शासकीय योजना व लोक सहभागातून ग्रामविकास साधणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील सरपंचांचा गौरव सोहळा नुकताच मोरया मंगलम येथील शानदार समारंभात संपन्न झाला. BKT प्रस्तुत #LokmatSarpanchAwards 2024 चा हा वितरण सोहळा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा जागर घडविणाऱ्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक आचार्य श्री हरिभाऊ वेरूळकर गुरुजी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी गतवर्षीचे सरपंच अवॉर्ड्स विजेते पांगरखेडच्या सौ अंजली सुर्वे व अजीसपूरचे बाळाभाऊ जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सदर कार्यक्रम Powered by MP Birla cement 'परफेक्ट प्लस' होता, तसेच co powered म्हणून Omnigel व 'सोसायटी टी' चे सहकार्य लाभले. #LokmatAkola #KiranAgrawalLokma

No comments:

Post a Comment