Thursday, August 18, 2022

जन गण मन अधिनायक जय हे ...

August 17, 2022 जन गण मन अधिनायक जय हे ...
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासनाच्या स्वराज्य महोत्सवांतर्गत आज बुधवार दि.17 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 11 वाजता लोकमतच्या पुढाकाराने अकोला लोकमत कार्यालयासमोर राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करून भारत मातेचा जयजयकार करण्यात आला. याप्रसंगीची अभिमान व आनंद चित्रे...
#LokmatAkola #KiranAgrawal #स्वातंत्र्याचा_अमृत_महोत्सव2022 #स्वराज्य_महोत्सव

No comments:

Post a Comment