Tuesday, August 16, 2022

नतमस्तक आहोत आम्ही...

August 15, 2022 नतमस्तक आहोत आम्ही...
आजचा स्वातंत्र्यदिन खास आहे, कारण तो अमृत महोत्सवी आहे. आपण आज जे स्वातंत्र्य उपभोगतो आहोत, आचार-विचार व अभिव्यक्तीचा मोकळा श्वास घेतो आहोत; ते स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान दिलेल्या सर्वच स्वातंत्र्य सेनानींच्या त्याग व बलिदानापुढे आम्ही नतमस्तक आहोत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना चला, आपण हे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी कटिबद्ध होऊया... जय हिंद!
लोकमत अकोला कार्यालयातील ध्वजारोहणाप्रसंगीची ही काही अभिमान चित्रे... #स्वातंत्र्याचा_अमृत_महोत्सव2022 #LokmatAkola #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment