Monday, January 30, 2023

प्रजासत्ताक दिन @लोकमत भवन अकोला ..

Jan. 26, 2023 प्रजासत्ताक दिन @लोकमत भवन अकोला ..
लोकमत समाचार मधील वरिष्ठ संपादकीय सहकारी श्री गजानन अवस्थी जी यांच्या हस्ते ध्वजारोहण व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, लोकमतचे संस्थापक संपादक स्व जवाहरलालजी दर्डा तथा श्रद्धेय बाबूजी यांना वंदन. विशेष म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला समूहाचे संपादकीय संचालक मा. श्री. करण बाबूजी दर्डा व समूह संपादक मा श्री विजय बाविस्कर सर यांनी घोषित केलेल्या समूह पातळीवरील स्टार परफॉर्मरच्या यादीत हॅलो अकोलाची निवड झाल्याने हॅलो हेड श्री राजेश शेगोकार जी तसेच हॅलो स्टार रिपोर्टर श्री नितीन गव्हाळे व हॅलो अकोलाच्या सहकारींचा या समारंभात विशेष गौरव करण्यात आला, या आनंद क्षणाची छायाचित्रे...
#LokmatAkola #LokmatRepublicDay2023 #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment