Monday, January 2, 2023

बुलंद हो हौसला तो मुट्ठी में हर मुकाम है...

Dec. 31, 2022
बुलंद हो हौसला तो मुट्ठी में हर मुकाम है, मुश्किले और मुसीबते तो ज़िंदगी में आम है ।। समाज माध्यमात हाती लागलेला हा विचार आज सरत्या वर्षाला निरोप देताना खूप काही सांगून व शिकवून जाणारा वाटला. चला, संकटे, अडचणींचा विचार न करता नव्या उमेदीने नव्या वर्षाचे स्वागत करूया... Goodbye2022 #KiranAgrawal

No comments:

Post a Comment